Smita Patil | स्मिता पाटील यांच्याबद्दल 5 गोष्टी | Evergreen Smita | Birthday

2019-10-22 9

मराठी आणि हिंदी सिने सृष्टीत जिने आपल्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनात वेगळंच स्थान निर्माण केलं अशा अभिनेत्री स्मिता पाटील. यांचा आज म्हणजच १७ ऑक्टोबरला वाढदिवस असतो. यानिमित्त बघूया त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #SmitaPatil